राष्ट्रीय पुरस्कार विजेती प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र लवकरच आई होणार आहे. त्यानिमित्त तिच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी खास baby shower ची सजावट केली होती. कशी होती अरेंजमेंट बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale<br />
